Exclusive - झी मराठी पुरस्कार सोहळ्याची झलक | Zee Marathi Awards 2021 | Lokmat CNX Filmy

2021-08-24 2

झी मराठी पुरस्कार सोहळा २०२१ या कार्यक्रमाला अनेक मराठी कलाकारांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशांक केतकर आणि किरण गायकवाडन यांनी केले. या सोहळ्यामध्ये ओम आणि स्वीटूने सादर केलेला डान्सने एकच धमाल उडवून दिली. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण या सोहळ्याची झलक बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Omu #Sweetu #ShashankKetkar #ZeeMarathiAwards2021 #KiranGaikwad
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires